¡Sorpréndeme!

Kirit Somaiya | किरीट सोमय्यांचा प्रताप सरनाईकांसह शिवसेनेवर हल्लाबोल | Sakal

2022-04-29 105 Dailymotion

भाजप नेते किरीट सोमय्यांनी आज शिवसेनेवर हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी माफिया सेनेच्या नेत्यांना असं वाटतंय की महाराष्ट्राचा जनतेचा पैसा हा म्हणजे माफिया सेनेच्या नेत्यांचा पैसा आहे. प्रताप सरनाईक पाच मजले अवैधरित्या लोकांना विकतात आणि ठाकरे सरकार त्यांना संरक्षण देतं. या विरोधात आपण मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करतोय. मंत्रिमंडळाचा गैरकायदेशीर प्रस्ताव मागे घ्यावा. १८ कोटींची वसुली व्हावी आणि फौजदारी कारवाई व्हावी, अशी मागणी सोमय्यांनी केली आहे.

#KiritSomaiya #PratapSarnaik #BJP #Sakal #UddhavThackeray #ThackerayGov #BreakingNewsToday #DevendraFadnavis #ED